मुख्य सामग्रीवर वगळा

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे

Samiti

सार्वजनिक जीवनात काम करत असताना निरपेक्ष अन निस्वार्थी पणे काम करत असताना तसेच कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करत असताना अनेक अडचण येतात असतात कधी अभिनंदन चा वर्षाव होतो तर कधी प्रखर टीका त्यात प्रचंड भीती असते ती बदनामी ची गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या उन्नती साठी प्रगती साठी तसेच शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता केवळ पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कौटुंबिक जीवन पणाला लावून व भौतिक सुखाचा त्याग करून पत्रकारांच्या प्रश्नावर कुटुंब बाजूला सारून वारंवार आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करतोय इतकंचं काय अनेक वेळा थेट पोलीस ठाण्यात देखील जाऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन वरिष्ठाकडे, मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री मुख्यसचिव  व थेट मंत्रालयात तक्रारी केल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच चौकशी लागल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्याच बरोबर पत्रकारांच्या अडचणीत अनेक अधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली आहे त्यामुळे पत्रकारांचे नेतृत्व करत असतात मला आनंद तर मिळालाचं शिवाय समाधान देखील वाटते

सुख म्हणजे नक्की काय असतं?

याची व्याख्या जरी वेगळी असली तरी मला तर पत्रकारांचे प्रश्न सोडवल्याने यातच माझं खरं सुख आहे असं वाटतं जोपर्यंत आपण इतरांसाठी झगडत नाही संघर्ष करत नाही अडचणीत जात नाही त्याला नेतृत्व करता येत नाही समाज त्याला स्वीकारत नाही किंवा त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही

मरणाने देखील मान खाली घातली पाहिजे

जो जन्माला आला तो मरणारचं या मधील आंतरात चांगले काम करून नवा आदर्श निर्माण करायला हवा  नावंलौकिक तर होईलचं शिवाय जीवन इतरांसाठी जीवन जगल्याचा आनंद देखील मिळेल

मृत्यू ने देखील शरमेने मान झुकवली पाहिजे

शेवटी आपण किती जगलो या ऐवजी कसा जगलो याला खरा अर्थ आहे आपलं जीवन दुसऱ्यासाठी समर्पित असलं पाहिजे स्वतः साठी आपण जगतोय इतरांसाठी कधी जगणार? मरताना देखील आपल्या इतरांसाठी मी जगलोय आता कोणतीही इच्छा राहिली नाही म्हूणन आंनदाने प्राण सोडले पाहिजे तरच आयुष्यात आपण काहीतरी कमावलं त्याचा हेवा व गर्व वाटला पाहिजे मृत्यूने ला देखील मान खाली घालून आपलं स्वागत केलं पाहिजे तरंच आपलं जीवन आणी मरण सार्थकी झाले असं समजावं

 पत्रकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष -यशवंत पवार ✍🏻

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...